राज्यातील नागरिक आणि इतर भागधारकांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा, योजना आणि त्याबाबतची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांबाबत समावेशक, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न या पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या पोर्टलवरून महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची संकेतस्थळे आणि त्यामार्फत प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा आणि योजनांचे दुवे प्रदान करण्यात आले आहेत. हे वेब पोर्टल केंद्र सरकारच्या सविस्तर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते.